Ferfar #455 · आगरेवाडी
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/50
- Talathi
- सुरज बाबासो मिठारी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/फेरफार मान्यता /कावि -1544/एसआर.46/2026
दिनांक - 29/10/2026 अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री.वासुदेव नारायण आग्रे रा.आग्रेवाडी ता.राजापूर जि.रत्नागिरी यांनि 13/10/2026 रोजी चा अर्ज तसेच मा तहसिलदार राजापूर यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/फेरफार मान्यता /कावि -1544/एसआर.46/2026
दिनांक - 29/10/2026 चा अहवाल अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे भू धारणा प्रकार क्र वर्ग - १ कामी नोंद केली ( खालसा ) स.नं. / गट नं. = 5/50
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.