सातबारा Watch

← खरवते

Ferfar #1099 · खरवते

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
88/23, 89/4, 91/3, 95/4
Talathi
दिग्विजय प्रकाश निलवर्ण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार नारायण सदाशिव बावकर यांच्या हिश्श्यावर खरवते विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित मु /पो खरवते ता.राजापूर यांचा रक्कम रुपये ५०००००/-(पाच लाख रुपये )मात्र कर्जाची पुर्ण व्याजासह परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत खरवते विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित खरवते यांचे कडील पत्र जा.क्र.१३/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.