Ferfar #1711 · पन्हळे तर्फे राजापूर
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/1
- Talathi
- प्रविण वेडू ढोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाँक लि., रत्नागिरी
लिहून देणार : श्री. राजेंद्र विठोबा सावंत रा. पन्हळे तर्फे राजापूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाँक लि., रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 65/535 दि. 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.