Ferfar #1697 · कणेरी
राजापुर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
श्री. शरद गोपीनाथ डोंगरकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ गोपीनाथ काळया डोंगरकर]
हे/ह्या दिनांक 28/11/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- कै.राधाबाई गोपीनाथ डोंगरकर (विधवा पत्नी)या दि.०४/०५/१९९४ रोजी मयत, शरद गोपीनाथ डोंगरकर
रश्मी रविंद्र भांडवलकर
मालती गोपीनाथ डोंगरकर
बाजूस दाखल मिळकती मध्ये कुळ कै. गोपीनाथ काळया डोंगरकर असे नाव नमूद आहे मात्र मृत्यू दाखला पाहता गोपीनाथ धर्मा डोंगरकर असे आहे त्या बाबत अर्जदार श्री. शरद गोपीनाथ डोंगरकर यांनी तहसील कार्यालय राजापूर येथील कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.६६३९ /२०२६ तसेच मौजे कणेरी येथे स्थानिक चौकशी करून कुळ कै. गोपीनाथ काळया डोंगरकर व गोपीनाथ धर्मा डोंगरकर या नावाच्या व्यक्ती एकच असल्या ची पंचयादी केली असता
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.