Ferfar #3942 · पेंडखळे
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1
- Talathi
- हर्षुला पांडुरंग बोरसा
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अनिल पंढरीनाथ पटवर्धन रा. पेंडखळे यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1615-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1742379.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1 क्षेत्र 2.2763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पंढरीनाथ पटवर्धन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1742379.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर अनिल पटवर्धन - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,