सातबारा Watch

← नेरकेवाडी

Ferfar #630 · नेरकेवाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/3, 3/1, 4/10/18, 4/15, 5/4, 58/6, 59/1, 6/1, 60/3, 61/9, 7/3
Talathi
दिग्विजय प्रकाश निलवर्ण
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा. : अव्वल कारकून, राजापूर यांचेकडील आदेश क्रमांक : वा.र.अ.नं. ३०, फेरफार क्रमांक 17 , दिनांक : 06/07/1956 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे गाव विभाजन पूर्वी मौजे गोठणे दोनिवडे येथील बाजूस मिळकतीचे खातेदार कै. नारायण गोविंद न्हावी हे मयत झालेनंतर त्यांचा मुलगा अंतू नारायण न्हावी यांचे नाव दप्तरी दाखल झाले. तसेच अंतू नारायण न्हावी हे मयत झालेनंतर त्यांचे वारस राजाराम अनंत उर्फ अंतू चव्हाण व इतर यांची नावे आज रोजी खात्यास दाखल आहेत. तसेच फेरफार क्रमांक 17 यामध्ये नमूद मयत वारस मुलगा असा उल्लेख केल्यानुसार केशव नारायण न्हावी यांचे नाव व बहिण सुनंदा नारायण न्हावी यांची नावे दप्तरी दाखल झालेली नाहीत. वर्दी अर्जदार निलेश वामन चव्हाण यांनी फेरफार, वंशावळ व प्रतिज्ञापत्र दाखल केलेनुसार त्यामध्ये नमूद अंतू नारायण न्हावी यांचे सख्खे भाऊ व बहिण यांची आज रोजी गाव विभाजन होऊन नवीन गाव मौजे नेरकेवाडी मधील बाजूस दाखल मिळकतीमध्ये नाव दाखल करणे कामी नोंद केली. , आज रोजी खाता क्रं.1608, 91 व गट नं. / स. नं. 18/3, 3/1, 4/10/18, 4/15, 5/4, 58/6, 59/1, 6/1, 60/3, 61/9, 7/3 यावर १) केशव नारायण न्हावी , २)सुनंदा नारायण न्हावी यांची नावे समाईकात समाविष्ट करण्यात येत आहे.