सातबारा Watch

← हरळ

Ferfar #701 · हरळ

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
133, 837, 907
Talathi
आशिष अश्रू अस्वले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन घेणार : पाचलगट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. पाचल, राजापूर लिहुन देणार : किर्ती धोंडू हरळकर रा. हरळ यांनी दुय्यम निबंधक,राजापूर यांचेकडील पहिले नंबरचे बुकाचे भाग 5 चे 36 वालमाचे पं 66 ते 69 याजवर 75 फाईल केले दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 133, 837, 907, वर बोजा दाखल करणेबाबत श्री किर्ती धोंडू हरळकर यांनी अर्ज दस्ताची प्रत व पाचलगट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. पाचल, राजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 2025-2026/266 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.