Ferfar #777 · ताम्हाणे
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/3
- Talathi
- अतुल ज्ञानदेव रौंदळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 23/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
गट नंबर / सर्वे नंबर 18/3 वरील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी ,शाखा- पाचल यांचा रक्कम रुपये 300000 /- चा फेरफार क्रमांक 522 ने घेतलेला बोजा खातेदार- श्री. नंदकिशोर अनंत सुर्वे यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. नंदकिशोर अनंत सुर्वे यांचा अर्ज, मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी, शाखा-पाचल यांचेकडील पत्र क्रमांक 56/260 दि.27/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.