सातबारा Watch

← काजीर्डा

Ferfar #1223 · काजीर्डा

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
55/15
Talathi
मारुती संजय कोदले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पाचल , पाचल लिहून घेणार : विजय गुणाजी कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 55/15 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पाचल यांचा रक्कम रु ८००००(ऐशी हजार रु) चा बोजा विजय गुणाजी कदम यांच्या हिस्स्यापुरता - 885 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचल यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक MGB/PACHAL/GDT/2026-27/ दि 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.