Ferfar #2868 · रामेश्वर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/18
- Talathi
- विपश्यना रविंद्र डिगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/एएलटी -7386/आयएलऐसपी-22/पा.नं.39/2026, क्रमांक-आयएनएसक्युआर/32 ग/रामेश्वर/4/2025
आदेश दिनांक : 29/05/2026
कॉलम नं. 3 मधील नमूद केलेल्या मिळकतीचे अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण देवगड यांचेकडील. क्रमांक/एएलटी -7386/आयएलऐसपी-22/पा.नं.39/2026, क्रमांक-आयएनएसक्युआर/32 ग/रामेश्वर/4/2025 दिनांक 29/05/2026 चे 32ग प्रमाणपत्र व मे. दुय्यम निबंधक देवगड जि. सिंधुदुर्ग यांचेकडील रजि. दस्त क्र.1004/2026 चे खरेदी प्रमाणपत्र आलेवरून इतर हक्कातील जमीन मालकाचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.