Ferfar #2870 · रामेश्वर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/4
- Talathi
- विपश्यना रविंद्र डिगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा विजयदुर्ग , देवगढ
लिहून देणार : विश्वानंद देविदास घारकर व नम्रता देविदास घारकर रा. रामेश्वर यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांनी दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/-( दोन लाख )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/4 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा विजयदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.VJD/AJ:2026-27/16 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात त्यांच्या हिश्यावर रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.