Ferfar #1095 · ठाकुरवाडी
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/5
- Talathi
- स्वेतांजली कमलाकर खरात
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा. तहसिलदार, देवगड यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1948 कुळवहिवाट कायदा कलम 70ब अंतर्गत अबुबकर महमद सोलकर हे 0.0500 हे.आर.चौ.मी. क्षेत्रात दिनांक 01/04/1957 नंतरचे कुळ असल्याचे ठरविणेत आले आहे. त्यानुसार सक्षम अधिकारी मा. तहसिलदार, देवगड यांचेकडील आदेश क्रमांक- कुळवहिवाट/टे.के.क्र.70ब/4(2)80/2025, दिनांक : 29/05/2026 नुसार 7/12 मध्ये बदल करणेसाठी नोंद केली.