सातबारा Watch

← सौंदाळे

Ferfar #6404 · सौंदाळे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
240/4
Talathi
शांतेश गिरीश नाडकर्णी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस नमुद मिळकतीमध्ये संजय अनंत राणे यांनी दुय्यम निबंधक देवगड यांचे कडील साठेकरार दस्त क्र-140 दिनांक- 23/10/2026 रोजी रक्कम रुपये-200000/-(रक्कम रुपये-दोन लाख मात्र) साठेकराराने घेतली असून लिहून देणार (1)मंगेश मधुकर राणे यानी 1/2 संपूर्ण अविभक्त हिश्श्याची समाईकात साठेकराराने दिलेले क्षेत्र-0-10-15 हे अविभक्त हिश्श्याची समाईकात साठेकरार केले आहे तरी 7/12 सदरी अर्जदार-संजय अनंत राणे यांचे नांव दाखल करणे कामी नोंद केली.