Ferfar #3403 · मौजे वाघोटण
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/12
- Talathi
- शांतेश गिरीश नाडकर्णी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
कॉलम नं. 3 मधील दाखल मिळकत ही चंद्रकांत गणपत वानिवडेकर वैगरे-33 यांची नावे दाखल असून सदर मिळकत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये आत्माराम शंकर तेली यांना विक्री झालेने कुळाचे नाव कब्जेदार सदरी व मूळ मालकाचे नाव इतर हक्कात दाखल करणेसाठी मा.शेतजमीन न्यायाधिकरण व अप्पर तहसीलदार देवगड यांचेकडील आदेश क्रमांककुळवहिवाट/32ग/वाघोटण/43/2022 दिनांक-11/11/2025 प्रमाणे आलेवरून नोंद केली.