Ferfar #9416 · पुरळ
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया
लिहुन घेणार : प्रशांत गणेश गोडसे
यांनी सर्व्हे क्रमांक 53/9 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा प्रशांत गणेश गोखले यांचे हिश्यावर युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांचेकडुन रक्कम रु.3,00,000/-चा बोजा प्रशांत गणेश गोडसे यांच्या मिळकतीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांजकडून रक्कम रु. 3,00,000/- [तीन लाख ] रु. चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.devgad/gen/130/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.