Ferfar #9418 · पुरळ
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/4
- Talathi
- संतोष नर्सय्या गादेबोईना
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड, शाखा देवगड
लिहून देणार : श्रीराम जयप्रकाश केळकर रा. पुरळ यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1267 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड, शाखा देवगड यांचेकडील दस्त क्रमांक 1267-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.