सातबारा Watch

← मोंडपार

Ferfar #1082 · मोंडपार

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/3, 23/1, 48/6/2
Talathi
प्रविण-विश्वनाथ-वळंजु
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बोजा ठेवणे बाबत......बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार लवू सदाशिव मोंडे यांनी सदर मिळकतीपैकी आपल्या अविभाज्य हिश्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचे कडून रक्कम रुपये दहा लाख (10,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर बोजा ठेवणेबाबतचे बॅंकेकडील जावक क्रमांक:मोंड/Aug/ADV/02/2026-27 दिनांक 24/08/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज लवू सदाशिव मोंडे यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम 7/12 सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.