Ferfar #840 · चिंचवाड
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बोजा ठेवणे बाबत....बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार हसन कादरखान गिरकर यांनी सदर मिळकतीपैकी आपल्या अविभाज्य हिश्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडून रक्कम रुपये अठरा लाख (18,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर कर्ज बोजा ठेवणे बाबतचे जावक क्रमांक REF:UBI/CCAGR/MAY/260 दिनांक 21/05/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज हसन कादरखान गिरकर यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम मिळकत सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.