सातबारा Watch

← फणसे

Ferfar #1314 · फणसे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
107/2/2
Talathi
मानसी प्रशांत मोरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड शाखा देवगड , देवगढ लिहून देणार : श्रीराम जयप्रकाश केळकर रा. फणसे यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1267 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- (सात लाख पन्नास हजार मात्र )आंबा पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवगड अर्बन को ऑप बँक लिमिटेड देवगड शाखा देवगड यांचेकडील पत्र क्रमांक 94/8/92 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/-(सात लाख पन्नास हजार मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.