Ferfar #4706 · पोंभुर्ले
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/26ब
- Talathi
- प्रथमेश विष्णु आसोलकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/राजपत्र/एसआर-304/2026
आदेश दिनांक : 27/08/2026
मा.तहसीलदार देवगड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/राजपत्र/एसआर-304/2026 अन्वये बाजूस दाखल मिळकतीमधील खातेदार यांची नावे संतोष बाळकृष्ण न्हावी ऐवजी संतोष बाळकृष्ण शेरेकर, अनंत बाळकृष्ण न्हावी ऐवजी अनंत बाळकृष्ण शेरेकर,मनिषा मनोहर न्हावी ऐवजी मनिषा मनोहर शेरेकर व मनिषा उर्फ मिनाक्षी बापू चव्हाण ऐवजी शशिकला बाळकृष्ण शेरेकर अशी नावे राजपत्राप्रमाणे दुरुस्त करणेकामी नोंद केली.