सातबारा Watch

← धालवली

Ferfar #1988 · धालवली

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1/1
Talathi
सुनिता सुधाकर मेस्‍त्री
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : टेनन्सी केस क्रमांक - ७०ब/१३९/२०२६ आदेश दिनांक : 25/05/2026 बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मौजे धालवली येथील स.न.1/1/1 क्षेत्र 0.2950 पो.ख.0.0020 एकूण क्षेत्र - 0.2970 आकार 4.18 पैकी श्रीकांत बाळकृष्ण टोळये वगैरे 3 यांचे हिश्याचे कूळ म्हणून वहिवाटीचे क्षेत्र 0.0400 एवढ्या क्षेत्रात मा.तहसीलदार साहेब देवगड यांचेकडील आदेश क्रमांक -टेनन्सी केस क्रमांक - ७०ब/१३९/२०२६ अन्वये अर्जदार संतोष शंकर गुरव हे दिनांक 01/04/1957 नंतरचे कूळ असल्याचे ठरविण्यात आल्याने कूळ सदरी संतोष शंकर गुरव यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.