सातबारा Watch

← कोर्ले

Ferfar #2750 · कोर्ले

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
76/10
Talathi
सुनिता सुधाकर मेस्‍त्री
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कुळवहिवाट/टे.के.क्र. ७०ब/४(२) ३१/२०२४ आदेश दिनांक : 20/05/2026 बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या मौजे कोर्ले येथील सर्व्हे क्रमांक 76/10 क्षेत्र 0.1700 पो.ख.0.0500, आकार 0.09 या मिळकतीतील संपूर्ण क्षेत्रात मा. तहसीलदार साहेब देवगड यांचेकडील आदेश क्रमांक :कुळवहिवाट/टे.के.क्र. ७०ब/४(२) ३१/२०२४ अन्वये विलास महादेव येरम हे दिनांक 01/04/1957 नंतरचे कूळ असल्याचे ठरविण्यात आल्याने विलास महादेव येरम यांचे नाव कूळ सदरी दाखल करणेकामी नोंद केली.