सातबारा Watch

← कुणकवण

Ferfar #2259 · कुणकवण

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103/19, 14/12
Talathi
डवरे प्रियांका दिगंबर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : खारेपाटण गट वि.का.स.से संस्था मर्यादीत खारेपाटण लिहुन घेणार : विजय रघुनाथ राणे गट नंबर/ सर्वे नंबर 103/19, या सातबारावर अनुक्रमे प्रत्तेकी रुपये 20000/- व रुपये 10000/- तसेच 14/12 सातबारा वरील रुपये 20000/- चा बोजा कमी करणेचे पत्र क्र.264 दि.04.06.2026 खारेपाटण गट वि.का.स.से संस्था मर्यादीत खारेपाटण यांचेकडून प्राप्त झाले असून कॉलम 3 मधील मिळकतीत बोजा नोंद कमी करणेची नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.