सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #4685 · तळवडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामसंडे , जामसंडे लिहुन देणार : अर्पण विजय लाड रा. तळवडे सर्वे नंबर 104 ब यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1348 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1711000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्पण विजय लाड , यांनी अर्ज ,दस्ताची सत्य प्रत व मा. शाखा प्रबंधक यांचेकडील पत्र क्रमांक एके 22/बोजा/2026-202 दिनांक 15/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील बँकेचा खातेदार अर्पण विजय लाड यांचे नांवे रक्कम रुपये 1711000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. 104 ब,104 ब