सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #4687 · तळवडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
91/ब20
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : गृह फायनान्स लिमिटेड ठाणे ( नवीन नांव बंधन बँक लि. ) लिहून घेणार : ज्योती प्रकाश दरवेस यांनी सर्व्हे क्रमांक : 91/ब20 तपशिल : दिनांक 19/12/2018 रोजी गृह फायनान्स लिमिटेड ठाणे चा ज्योती प्रकाश दरवेस यांच्या नावे र.रु.620000/- कर्ज. - 4259 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक,गृह फायनान्स लिमिटेड ठाणे ( नवीन नांव बंधन बँक लि.) यांचेकडील दिनांक 26/05/2026 चे पत्र जोडून ज्योती प्रकाश दरवेस अर्ज दिलेवरुन वरील बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.