सातबारा Watch

← तळवडे

Ferfar #4688 · तळवडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
104अ/4अ/2
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.से.सो.लि.टेंबवली लिहून देणार : उपेश उत्तम लाड रा. तळवडे यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 104अ/4अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, मा. चेअरमन व सचिव, टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.से.सो.लि. यांचेकडील दिनांक 03/10/2026 चे पत्र,कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र व नोटरी समक्ष लिहून देणार उत्कर्षा उत्तम लाड व दिशा देवेंद्र ठुकरुल यांनी करुन दिलेले संमत्तीपत्राची नक्कल जोडून दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील संस्थेचा खातेदार उत्कर्षा उत्तम लाड वगैरे 3 यांचे हिश्‍यावर उपेश उत्तम लाड यांचे नांवे रक्कम रु. 250000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.