Ferfar #1334 · तळेबाजार
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 8अ1अ/17अ
- Talathi
- अमरेश विनायक सातारकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
श्री. अनिल गोपाळ घाडी यांनी अर्ज दिला की,कुळसदरी असलेले कुळ कै.गोपाळ सिताराम घाडी
हे दिनांक 23/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :-
1) सुलोचना गोपाळ घाडी नाते :विधवा(पत्नी) वय : 80 वारसदाराची स्थिती : मयत मृत्यु दिनांक : 03/01/2025
2)अनिल गोपाळ घाडी नाते :मुलगा वय : 59 वारसदाराची स्थिती : हयात
3)किर्ती किशोर घाडी नाते :मुलगी वय : 49 वारसदाराची स्थिती : हयात
4)शितल दिलीप घाडी नाते :मुलगी वय : 40 वारसदाराची स्थिती : मयत मृत्यु दिनांक : 16/05/2014
5)अमित दिलीप घाडी पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) वय : 26 वारसदाराची स्थिती : हयात
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचे दाखले, पोलीस पाटील तळवडे यांचा वारसाबाबत अहवाल मिळालेवरुन कुळास वरील वारसांची नावे दाखल करण्यासाठी नोंद केली.