सातबारा Watch

← तळेबाजार

Ferfar #1335 · तळेबाजार

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
39/3
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि. लिहून देणार : पंकज जगन्नाथ दुखंडे रा. तळवडे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 39/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज , मा. चेअरमन व सचिव टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि. यांचेकडील दिनांक 03/10/2026 चे पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात उक्त सोसायटीचा खातेदार पंकज जगन्नाथ दुखंडे यांचे हिश्‍यापुरता रक्कम रु. 200000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.