Ferfar #1337 · तळेबाजार
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/19
- Talathi
- अमरेश विनायक सातारकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
श्रीम. शिवानी शिवाजी मयेकर यांनी अर्ज दिला की,कुळ सदरी असलेले कुळ कै. शिवाजी भिकाजी मयेकर
हे दिनांक 20/06/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- 1) शिवानी शिवाजी मयेकर वय- 60 नाते - पत्नी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, पोलीस पाटील तळेबाजार यांचा वारसाबाबत दाखला मिळालेवरुन कुळास वारसाचे नांव दाखल करण्यासाठी नोंद केली.