Ferfar #1339 · तळेबाजार
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- अमरेश विनायक सातारकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि.तळेबाजार
लिहून घेणार : सुरेश आत्माराम म्हापसेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 39/2 तपशिल : वरेरी-तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि. यांचा रक्कम रु.2,50,000/- चा बोजा आहे. सदरचा घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.चेअरमन व सचिव, वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सो.लि.चे जा.नं. 406 दिनांक 14/10/2026 चे पत्र जोडून अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.