Ferfar #5882 · गढीताम्हाणे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मा. : तहसीलदार यांचेकडील
आदेश क्रमांक : 3 , दिनांक : 02/11/2026
अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे गढीताम्हाणे ,खाता क्रं.1146, 763 समाविष्ट स. नं. 47/1/अ, 48/1 ही मिळकत वडिलोपार्जित मिळकत असुन उक्त मिळकतीमध्ये
(1) मयुर महादेव देवळेकर (2) किरण महादेव देवळेकर
यांची नावे सहहिस्सेदार म्हणुन समाईकात दाखल होणे साठी खात्यातील सर्व विद्यमान कब्जेदार यांनी नोटरी देवगड यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीचे संमतीपत्र व नोटरी मुंबई यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे संमतीपत्र व वर्दी अर्ज किरण महादेव देवळेकर यांनी दिल्यावरुन वरीलप्रमाणे नावे खाते सदरी सहहिस्सेदार म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.