Ferfar #732 · शेवरे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे ग्रुप वि. का. सह. से.सोसा. मर्यादित., महाळुंगे
लिहून देणार : सदानंद जनार्दन साटम रा. शेवरे यांनी रक्कम रुपये 400000/-( चार लाख मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179, 14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे ग्रुप वि. का. सह. से.सोसा. मर्यादित. महाळुंगे यांचेकडील पत्र क्रमांक 72/शेवरे/दि. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/-( चार लाख मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.