सातबारा Watch

← वळीवंडे

Ferfar #1817 · वळीवंडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1378
Talathi
सुदर्शन सुर्यकांत पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. तळेबाजार ता.देवगड जि.सिंधुदुर्ग लिहून देणार :प्रदिप श्रीधर मिठबावकर रा.वळीवंडे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1378 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.