Ferfar #1823 · वळीवंडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. तळेबाजार ता.देवगड जि.सिंधुदुर्ग
लिहुन देणार :प्रमोद दत्ताराम चव्हाण रा.वळीवंडे यांनी वि. का. सो. लि. चा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1776, 1777, वर रक्कम रुपये 400000/- (चार लाख रुपये मात्र) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.