Ferfar #1574 · चांदोशी
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : वरेरी तळेबाजार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.तळेबाजार
लिहुन घेणार : रामजी विश्वनाथ भाटकर
यांनी सर्व्हे क्रमांक 612 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वरेरी तळेबाजार वि का स सोसा चा रक्कम 250000/- चा बोजा. ता.31/06/2005 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.