सातबारा Watch

← किंजवडे

Ferfar #3527 · किंजवडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
221, 240/2, 241/4, 242/1, 261/1
Talathi
अमित एकनाथराव झाडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : किंजवडे वि.का.स.सेवा सोसायटी लिहून देणार :गौरेश आबा पाटणकर रा.किंजवडे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 242/1, 261/1, 241/4, 221, 240/2 वर रक्कम रुपये 620000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.