Ferfar #3528 · किंजवडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : किंजवडे वि.का.स. सेवा सोसायटी लिमिटेड
लिहून देणार : आनंद वामन बाईत रा.किंजवडे यांनी रक्कम रुपये 574000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 241/2, 268/1,310/1,225/1,221 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व किंजवडे वि.का.स.सेवा सोसायटी लिमिटेड यांचेकडील अधिनियम 1960 कलम 48 खालील प्रतिज्ञा पत्राची प्रत व पत्र क्रमांक 60-2026-27 दिलेवरुन आणि अर्जदार आनंद वामन बाईत यांनी दिलेल्या वर्दी अर्जावरून त्यांचे ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.