Ferfar #4021 · कुवळे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया, शिरगाव
लिहुन घेणार : रघुनाथ शंकर पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 227/24, 207/15, 204/6, 220/111, 227/22 वर फेरफार क्रमांक 3649 ने घेतलेला बोजा श्री रघुनाथ शंकर पवार यांचे नावे बँक ऑफ इंडिया शाखा शिरगाव चा रक्कम रुपये 160000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक शिरगाव-2024-25/कृषी दिनांक 13-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.