सातबारा Watch

← जामसंडे

Ferfar #31673 · जामसंडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
404/10, 406अ1/23अ, 406अ1/33अ
Talathi
संतोष विठ्ठलराव आढाव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड , लिहून देणार : चंद्रकांत दत्तात्रय खवळे रा. जामसंडे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 406अ1/23अ, 406अ1/33अ, 404/10 व खाता क्र 4603 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,देवगड युनियन बँक ऑफ इंडिया शाखा देवगड यांचेकडील पत्र क्रमांक देवगड 37730 AGRI/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- (दोन लाख पाच हजार मात्र )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.