सातबारा Watch

← जामसंडे

Ferfar #31683 · जामसंडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
148/4/7
Talathi
संतोष विठ्ठलराव आढाव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक लि., देवगढ लिहून देणार : शांताराम महादेव रोकडे कर्जदार दत्तात्रय शांताराम रोकडे रा. जामसंडे यांनी पत्र क्रमांक 72 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/4/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक जामसंडे 72 सिंधुबंक/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.