सातबारा Watch

← वरेरी

Ferfar #2552 · वरेरी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1088, 1093, 1094, 1097, 1101, 1106, 1107, 1108, 1109, 1111, 1112, 1125, 1131, 1308
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 बाजूस नमूद मिळकतीबाबत मौजे वरेरी येथील फेरफार क्रमांक 2252 अन्वये सहहिस्सेदार नोंद प्रमाणित झालेली होती. सदर नोंदीवर मा.उ‍पविभागीय अधिकारी कणकवली यांचे न्यायालयात RTS/अपिल क्रमांक 47/2024 दाखल होऊन त्याबाबत दिनांक 11/12/2025 रोजी आदेश झालेनुसार सदर आदेशातील अ.क्र. 3 नुसार जुना फेरफार 3058 वारस रजि.276 कडे आदेश केल्याप्रमाणे भरत रामचंद्र मल्हार ए.कु.पु. दाखल झाले असून फेरफार क्र. 2514 अन्वये भरत रामचंद्र मल्हार यांचे वारस प्रमोद भरत मल्हार वगैरे 4 सद्यस्थितीस 7/12 सदरी दाखल झालेले आहेत. फेरफार 3058 नूसार रजनी रामचंद्र मल्हार ,चंद्रभागा रामचंद्र मल्हार ,शालिनी रामचंद्र मल्हार यांची नांवे सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्‍याकरीता नोंद केली.