सातबारा Watch

← वरेरी

Ferfar #2553 · वरेरी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
1032
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मा.सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/32 ग/वरेरी/16/2025 दिनांक 13/05/2026 चे आदेशावरुन या कार्यालयाकडील फे.क्र. 2550 ने नोंद करण्‍यात आली होती मात्र भुधारणा पध्‍दती वर्ग 1 ची वर्ग 2 करण्‍याचे नजरचुकीने राहिल्याने भुधारणा पध्‍दत वर्ग 2 व उपभूधारणा पध्‍दत मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी करण्‍यासाठी नोंद केली.