सातबारा Watch

← वरेरी

Ferfar #2557 · वरेरी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1054
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन देणार:- 1)आशालता श्रीधर तवटे, 2) प्रियांका प्रकाश मोरये , 3)स्वप्ना संदिप खोचरे , 4)राजन विश्राम तोरसकर, 5)शिरीष विश्राम तोरसकर अ.क्र. 1 ते 4 तर्फे कु.मु. म्हणून अ.क्र. 5 (खाता क्रमांक :- 2347 ) यांचे गट क्रमांक 1054 यांनी आपला हक्क हक्कसोड लिहुन घेणार:- अरविंद धोंडू तोरसकर , मयुरी महेश तोरस्‍कर यांना दुय्यम निबंधक देवगड यांचे कडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन लिहून दिला. सदर रजि.हक्कसोडपत्राची नक्कल जोडून अरविंद धोंडू तोरसकर यांनी अर्ज दिलेवरुन हक्कसोड लिहून देणार अ.क्र. 1 ते 5 यांची नांवे कमी करण्‍यासाठी नोंद केली.