सातबारा Watch

← वरेरी

Ferfar #2558 · वरेरी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1424ब
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026 अधिकारी : मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी देवगड आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/पुनर्विलोकन/कावि-1057/2026 आदेश दिनांक : 06/08/2026 मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी देवगड यांचे न्यायालयातील वरील आदेश या कार्यालयास प्राप्त असून सदर आदेशात मे.दुय्यम निबंधक देवगड यांचेकडील दस्त क्र. 427 दिनांक 26-03-2021 प्रमाणे खरेदी देणार सोनू तुकाराम झोरे यांनी आपल्या अविभाज्य हिश्‍यातील लागवड योग्य 0.05.00 हे.आर.व पो.ख.0.76.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेणार धोंडू धाकू कोकरे यांना दिले असता मौजे वरेरी येथील फेरफार क्र. 1907 मध्‍ये खरेदी देणार मधुकर तुकाराम झोरे व मान्यता देणार मधुकर तुकाराम झोरे अशी चुकीची नोंद झाल्याने वरील आदेशानुसार खरेदीदेणार सोनू तुकाराम झोरे व मान्यता देणार मधुकर तुकाराम झोरे अशी दुरुस्ती करण्‍याबाबतची नोंद केली.