सातबारा Watch

← वरेरी

Ferfar #2559 · वरेरी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1680
Talathi
अमरेश विनायक सातारकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सोसा.लि. तळेबाजार लिहून देणार : मुकेश शिवाजी सावंत रा. वरेरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 1680 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, मा. चेअरमन व सचिव वरेरी तळेबाजार ग्रुप वि.का.स.से.सोसा.लि. यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं. 401 दिनांक 01/10/2026 चे पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात वरील संस्थेचा मुकेश शिवाजी सावंत यांचे हिश्‍यापुरता रक्कम रु. 200000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.