Ferfar #1522 · पाटथर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा देवगड
गहाणखत लिहुन देणार : यशवंत महादेव परुळेकर रा. पाटथर यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1329-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2ड, 74/2, 75/2 क्षेत्र 0.4327 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत महादेव परुळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.