Ferfar #5495 · इळये
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1
- Talathi
- धनंजय संजय शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
धुकू तातोबा सूळ रा. इळये(खाता क्रमांक3167) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0675 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणारे खातेदार :
शकुंतला महादेव परब, प्राजक्ता प्रमोद कणेरकर , अनुजा उदय राउळ , सतिश सदाशिव थोटम, पार्वती महादेव परब , अनिता सुर्यकांत जोईल , सुस्मिता चंद्रकांत जोशी , उषा महादेव परब , तर्फे कबुलीजबाब देणार कुलमुखत्यार व स्वत: चंद्रकांत महादेव परब रा. इळये
लिहुन देणार:- धुकू तातोबा सूळ तर्फे कुलमुखत्यार सिताराम अनंत नार्वेकर रा. मिठमुंबरी
लिहुन घेणार :
मृणाल अमित पेन्टा ,श्रीरंग तानाजी मोंडकर ,सुमित्रा संदेश सारंग - - -, (खाता क्रमांक :-3700)गट/सर्व्हे क्रमांक 1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1151 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.