सातबारा Watch

← मिठबांव

Ferfar #15324 · मिठबांव

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
352/6अ
Talathi
संतोष विठ्ठलराव आढाव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खरेदिखत प्रकरणी लिहुन देणार:- गीता श्रीकृष्ण साळगावकर प्रीती पंढरीनाथ वाडेकर ,शैलजा शंकर कीर,प्रमिला शंकर डगरे तर्फे मुखत्यार रामचंद्र शंकर डगरे,बाळकृष्ण सोनजी लोके तर्फे मुखत्यार संकेत बाळकृष्ण लोके - -रा. मिठबांव(खाता क्रमांक3189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक352/6अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4627 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5971 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बी एस नरहरी तर्फे मुखत्यार रावळप्पा सडेप्पा पणसुदकर , (खाता क्रमांक :-4081)गट/सर्व्हे क्रमांक 352/6अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6219 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5971 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 968/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56,03,700/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.