Ferfar #753 · मोर्वे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/9/4
- Talathi
- वीणा मंगेश मेहेंदळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
श्री. सत्यवान ज्ञानदेव कांदळगांवकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ ज्ञानदेव गोविंद कांदळगावकर ]
हे दिनांक 29/07/2000 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या पत्नी कै. मालिनी ज्ञानदेव कांदळगांवकर ह्या दिनांक 01/05/1983 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :-
1. सत्यवान ज्ञानदेव कांदळगांवकर वय 67 मुलगा
नारायण ज्ञानदेव कांदळगांवकर मयत मुलगा
2. सुलोचना नारायण कांदळगांवकर वय 62 सून
3. मिलिंद नारायण कांदळगांवकर वय 40 नातू
4. हर्षल नारायण कांदळगांवकर वय 35 नातू
5. गोविंद ज्ञानदेव कांदळगांवकर वय 50 मुलगा
6. विनोद ज्ञानदेव कांदळगांवकर वय 45 मुलगा
कुळास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलिस पाटील वारस दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.