Ferfar #5174 · पोयरे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3/1/4
- Talathi
- सुमीत बाबु घाडीगांवकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
श्रीम. सुरेखा सिद्धेश परब, रा. भाईंदर, ठाणे व श्रीम. शितल भालचंद्र माटवकर (खाते क्रमांक - 1527) यांचे सर्व्हे क्रमांक 77/3/1/4, बिनशेती क्षेत्र 4.9600 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 4.9600 (बिनशेती भूखंड क्रमांक - 3) आर.चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार :
श्री. केतन सुभाष तारी, रा. डोंबिवली, ठाणे (खाते क्रमांक - ) 77/3/1/4, बिनशेती क्षेत्र 4.9600
यांना दुय्यम निंबधक देवगड. जिल्हा - सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 1350, दिनांक - 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,10,000/- घेवून खरेदी दिली. नोंदणीकृत खरेदीखत, सूची - 2 प्रत, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील अंतिम रेखांकन आदेश क्रमांक -RPSND/LF/2026/APL/00040/84, दिनांक - 08/09/2026, नोंदणीकृत विनामोबदला कुलमुखत्यारपत्र दस्त क्रमांक - दवग 1089/2025 (3/18), दिनांक - 28/08/2025, मा. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, देवगड यांचेकडील कमी जास्त पत्रक क्रमांक - 03/2026, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील पत्र क्रमांक - जबाबी/एसआर 519/2026, दिनांक - 01/10/2026, कुलमुखत्यारपत्र धारण करणार श्री. भालचंद्र अशोक माटवकर यांनी सादर केलेले दिनांकित 14/10/2026 रोजीचे घोषणापत्र, मंजूर फेरफार क्रमांक - 5170 इत्यादी कागदपत्रांस अनुसरून खरेदी घेणार यांचे नाव खरेदी व्यवहाराने कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.